Background Mobile

पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर

चॅरिटेबल ट्रस्ट, राजवाडा, सातारा

आमच्या दैवी सेवा

आमच्या पवित्र सेवा आणि विधींमधून आध्यात्मिक प्रबोधनाचा अनुभव घ्या

दैनिक पूजा

दैवी आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी दररोजच्या विधी व समारंभांमध्ये सहभागी व्हा.

सामुदायिक सेवा

समाजसेवेसाठी आमच्या सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि दयाळूपणा पसरवा.

सणोत्सव साजरे करणे

वर्षभरातील उत्सवांद्वारे दैवी ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घ्या.

आगामी सण

वर्षभर दैवी प्रसंग साजरे करण्यासाठी आमच्यात सामील व्हा.

Loading festivals...

समाजसेवा उपक्रम

आमचा ट्रस्ट समाजसेवेसाठी विविध दानशूर उपक्रमांच्या माध्यमातून कटिबद्ध असून लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवतो.

आरोग्य शिबिर

आरोग्य शिबिर

मा. सहायक धर्मादय आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामार्फत पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सातारा यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक 20ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान मोफत स्त्री रोग निदान व उपचार शिबिर पंचपाली हौद दुर्गामाता मंदिर परिसर व त्यामागील कस्तुरबा शासकीय रुग्णालय परिसरामध्ये आयोजित करण्यात आले.

महाप्रसाद

महाप्रसाद

श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट १२ वा वर्धापन दिन श्री दुगदिवी मंदीराच्या बाराव्या वर्धापन दिना निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा... कोजागिरी पौर्णिमा बुधवार दिनांक १६/१०/२०२४ रोजी सकाळी ८ ते १२ नवचंडी याग पुर्णाहुती व देवीची आरती सायं. ७.३० वा. भजनाचा कार्यक्रम महाप्रसाद शुक्रवार दिनांक १८/१०/२०२४ रोजी सकाळी ११ ते ०२ महाप्रसादासाठी ज्या भाविकांना वस्तु व आर्थिक स्वरूपात मदत करावयाची आहे त्यांनी मंदिरात संपर्क साधावा स्थळ : पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर परिसर सातारा

महारक्तदान शिबीर

महारक्तदान शिबीर

पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरीटेबल ट्रस्ट, राजवाडा सातारा अक्षय ब्लड बॅक सातारा आयोजित महारक्तदान शिबीर.

मंदिर गॅलरी

या मनमोहक छायाचित्रांद्वारे आमच्या मंदिराचे दैवी सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण अनुभव करा.