पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट

राजवाडा, सातारा

* धार्मिक कार्यक्रम व उपक्रम *

  • गुडी पाडवा (हिंदू नववर्ष स्वागत)
  • मकर संक्रांत, रथसप्तमी, चैत्र गौरी हळदी कुंकू समारंभ
  • वटसावित्री उत्सव
  • बैलपोळा
  • शारदीय नवरात्रोत्सव (महोत्सव)
  • कोजागिरी पौर्णिमा मंदिराचा वर्धापनदिननिमित्त यज्ञ व महाप्रसाद
  • कार्तिक स्नान निमित्त महिलांकडून काकड आरती
  • वसुबारस (किमान १० गाय वासरु उपलब्ध करून देणे)
  • दिपावली
  • त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सव व पालखी सोहळा (देवीची पालखीतून नगर प्रदक्षिणा)
  • देव दिपावली
  • शाकंभरी नवरात्रोत्सव
  • शाकंभरी पौर्णिमा अन्नकोट (१०८ भाज्यांचा नैवेद्य)

* सामाजिक कार्यक्रम *

  • महारक्तदान शिबिर
  • मोफत आरोग्य तपासणी शिबिर
  • गरजूंना मोफत आरोग्य सेवा
  • गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप
  • तीनदिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम
  • देशसेवा, आरोग्यसेवा कार्यकर्त्यांचा व खेळाडूंचा सन्मान
  • बेवारस मृतदेहाचे मोफत अंत्यसंस्कार
  • गरजू रुग्णांना मोफत रुग्णवाहिका

हे सर्व कार्यक्रम मंदिरात येणाऱ्या भक्त व श्रद्धावंतांच्या सहकार्याने होत असतात.

|| आम्ही संस्कृती जपतो,आम्ही परंपरा टिकवतो ||

https://www.facebook.com/पंचपांडव-हौद-दुर्गामाता-मंदिर-चॅरिटेबल-ट्रस्ट