वार्षिक अभिषेक व कार्यक्रम
वार्षिक अभिषेक शुल्क
- वार्षिक मंगळवार आणि शुक्रवार अभिषेक – ₹४५०१/-
- वार्षिक मंगळवार अभिषेक – ₹२१०१/-
- वार्षिक शुक्रवार अभिषेक – ₹२१०१/-
- वार्षिक दुर्गाष्टमी अभिषेक – ₹१००१/-
- कुंकुमार्चन ऐच्छिक-वैयक्तिक कुंकुमार्चन – ₹५०१/-
- अभिषेक ऐच्छिक-हस्ते अभिषेक – ₹१५१/-, नाव देवून ₹५१/-
दुर्गाष्टमी कुंकुमार्चन (महिला भाविकांसाठी)
प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला दुपारी ४:०० वा.
- मंगळवार दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
- गुरुवार दिनांक : ३० ऑक्टोबर २०२५
- शुक्रवार दिनांक : २९ नोव्हेंबर २०२५
- रविवार दिनांक : २८ डिसेंबर २०२५
- सोमवार दिनांक : २६ जानेवारी २०२६
- मंगळवार दिनांक : २४ फेब्रुवारी २०२६
टीप : इथून पुढील नवीन पंचांगातील तारखेनुसार कुंकुमार्चन होईल.
वार्षिक सप्तशती पाठ (कृष्ण चतुर्दशी)
- सोमवार दिनांक : २० ऑक्टोबर २०२५
- मंगळवार दिनांक : १८ नोव्हेंबर २०२५
- गुरुवार दिनांक : १८ डिसेंबर २०२५
- शनिवार दिनांक : १७ जानेवारी २०२६
- रविवार दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
- मंगळवार दिनांक : १७ मार्च २०२६
टीप : इथून पुढील नवीन पंचांगातील तारखेनुसार सप्तशती पाठ होईल.